सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन (Sexual Frustration) हा अवघड शब्द वाटत असला तरी हा फार सामान्य त्रास आहे. लैंगिक उदासीनता (Sexual Depression) म्हणजेच सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर कोणीही लैंगिक जीवनामध्ये समाधानी नसेल तर चिडचिड होते. या कारणामुळे निराशा येते. .हे फक्त पुरुषांसोबतच घडते असे नाही तर महिलांच्या बाबतीतही घडू शकते.

लैंगिक सुख (Sexual Pleasure) हे प्रत्येकाच्या शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे रोजच्या जीवनातला तणाव, चिंता कमी होण्यास मदत होते. तसेच पतीपत्नीचे नाते बळकट होते. पण जर एखाद्या व्यक्तीला लैंगिक निराशेचा सामना करावा लागत असेल तर तो सेक्स (Sex) केल्यानंतरही तणावमुक्त (Stress Free) राहू शकत नाही.

लैंगिक उदासीनता कशामुळे येते याची लक्षणे. (Symptoms of Sexual Depression in Marathi)

रागावणे किंवा अस्वस्थ होणे (Angry or Upset)

रागावणे किंवा अस्वस्थ होणे हे लैंगिक नैराश्याचा सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या निराश असता, तेव्हा तुमचे शरीर वेगवेगळ्या उत्तेजनांवर पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देते आणि त्यामुळे तुम्ही सहजपणे नाराज होता. तसेच कुठेही लक्ष लागत नाही. एखादी व्यक्ती लैंगिक नैराश्याचा सामना करत असेल तर ती सेक्स केल्यानंतरही तणावातच असते. लहान गोष्टीवरूनदेखील प्रचंड राग येतो.

चिंताग्रस्त होणे (Nervousness)

एखादी व्यक्ती चिंताग्रस्त होते तेव्हा अतिविचार करते आणि अस्वस्थ होते. जसे की काही जण नखे चावायला लागतात. अनेक जण केसांशी खेळायला लागतात, अनेकांचे पाय हलवायला लागतात. पण जेव्हा लैंगिक निराशा येते तेव्हा सेक्स केल्यानंतरही उत्साह वाटत नाही.

लैंगिक समाधान मिळाल्यावरही आनंदी वाटत नाही. सेक्स केल्यानंतरही सतत सेक्सचा विचार करणे चुकीचे ठरू शकते. हे एक महत्वाचे लक्षण आहे.

झोप न येणे (Insomnia)

अनेक आजारात झोप न येणे हे सामान्य असते. तसेच लैंगिक उदासीनतेत देखील हे एक लक्षण दिसून येते. लैंगिकदृष्ट्या तृप्त असतानाही अनेकांना झोप न लागणे हा त्रास होतो. जी व्यक्ती लैंगिक नैराश्याचा सामना करत आहेत, त्यांच्यामध्ये ही समस्या आढळते.

लैंगिक समाधानानंतर लोकांना अनेकदा लवकर झोप येते. विशेषत: पुरुष मंडळी सेक्सनंतर लगेच झोपतात. परंतु, जर काही जणांना गाढ झोप येण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल नक्कीच यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तुम्हालाही लैंगिक नैराश्याचा सामना करावा लागत असल्यास डॉ. इरफान शेख डॉक्टरांना भेटणे आणि सल्ला घेणे आवश्यक आहे. यूरोलाइफ क्लिनिक पुणे.

डॉ. इरफान शेख – Consultant यूरोलॉजिस्ट, यूरो सर्जन, सेक्सोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील Best सेक्सोलॉजिस्टपैकी एक आहेत (Best Sexologist in Pune). A gold medalist in the department of Urology, Dr. Irfan Shaikh specializes in Female Urology in India. He has completed his education at one of the top colleges. He has completed MBBS from Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sasson General Hospital in Pune and MS in general surgery from PGI, Chandigarh. Moreover, he has also done M.Ch in Urology from Topiwala National Medical College & BYL Nair Charitable Hospital. डॉ. इरफान शेख त्यांच्या रूग्णांवर सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याने उपचार करण्याची खात्री देतात.